गुरुवार दिनांक २१ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११.०० ते १२.०० या वेळात ESIC विभागाचे अधिकारी आपल्या सभासदांसाठी झूम मीटिंगच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहेत. या विषयासंबंधी कुणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण ते कार्यक्रमात विचारू शकता.
झूम लिंक कार्यक्रमाच्या आधी अर्धा तास ग्रूपवर देण्यात येईल.